¡Sorpréndeme!

राज ठाकरेंना मोठा दिलासा! कोणत्या मुद्यांवर झाला युक्तिवाद Raj Thackeray MNS

2023-01-18 19 Dailymotion

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरुद्ध परळी न्यायालयाने बजावलेलं अटक वॉरंट रद्द करण्यात आलंय. कोरोनामुळे राज ठाकरे न्यायालयात हजर राहू शकले नाही. त्यानंतर त्यांच्यावर सर्जरी झाली, असा युक्तिवाद परळी न्यायालयात ठाकरेंच्या वकिलाकडून करण्यात आला. दरम्यान पाचशे रुपयांचा दंड राज ठाकरेंना लावण्यात आला आहे.

#RajThackeray #MNS #Parli #Court #Beed #Politics #Corona #ArrestWarrant #NonBailableWarrant #Police #Mumbai #Maharashtra