¡Sorpréndeme!

UNSC कडून Abdul Rehman Makki चा Global Terrorist च्या यादीत समावेश

2023-01-17 34 Dailymotion

The United Nations Security Council (UNSC) कडून काल पाकिस्तानी दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. जून 2022 मध्ये, दहशतवादी अब्दुल रहमान मक्की यादीत टाकण्याचा प्रस्ताव रोखल्यानंतर भारताने चीनला फटकारले होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ