¡Sorpréndeme!

Shiv Sena: केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज शिवसेना नेमकी कोणाची? या प्रश्नावर सुनावणी

2023-01-17 31 Dailymotion

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना कोणाची हा प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोगा समोर आहे. औपचारीकरित्या जरी उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे नेतृत्व असले तरी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने शिवसेनेवर दावा सांगितला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ