¡Sorpréndeme!

MLC Poll: 'देवेंद्र फडणवीसांना आवडणार नाही पण...; मुख्यमंत्री पदाबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

2023-01-16 3,956 Dailymotion

MLC Poll: 'देवेंद्र फडणवीसांना आवडणार नाही पण...; मुख्यमंत्री पदाबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना विधानपरिषद निवडणुकीविषयी प्रश्न विचारला असता भाजपाकडून वेगळी खेळी सुरू असल्याचा इशारा त्यांनी दिला. तसंच नगरमध्येही मोठं राजकारण सुरू असल्याचं ते म्हणाले