¡Sorpréndeme!

Sudhir Tambe: 'आम्ही भाजपाचा पाठिंबा...'; पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधीर तांबेंचे विधान

2023-01-16 3 Dailymotion

'सत्यजित तांबे अथवा मी भाजपाचा पाठिंबा मागितला नसून मागणार देखील नाही' अशी प्रतिक्रिया नासिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनी केले. सत्यजित तांबे निफाड येथे प्रचारासाठी आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.