¡Sorpréndeme!

Terrorist Attack Alert: दहशतवादी संघटना ISIS भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत, गुप्तचर यंत्रणांना मिळाली माहिती

2023-01-16 1 Dailymotion

प्रजासत्ताक दिनाला दिल्ली आणि पंजाबसह देशातील अनेक शहरांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि इस्लामिक स्टेट अल कायदा हा हल्ला घडवून आणू शकते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ