¡Sorpréndeme!

Chitra Wagh on Uorfi Javed:'नागडं फिरू नको हे सांगणं म्हणजे धमकी आहे का?'; चित्रा वाघ यांचा सवाल

2023-01-15 89 Dailymotion

Chitra Wagh on Uorfi Javed:'नागडं फिरू नको हे सांगणं म्हणजे धमकी आहे का?'; चित्रा वाघ यांचा सवाल

'उर्फीला मी कुठलीही धमकी दिली नाही, मी फक्त इशारा दिला आहे. नागडं फिरू नको असं सांगणं म्हणजे धमकी आहे का?' असा सवाल चित्रा वाघ यांनी उर्फीला केलाय; 'तिने महिला आयोगात तक्रार केली तर करू देत तक्रारी होत असतात मात्र आमचा आक्षेप फक्त तिच्या कपड्यांवर आहे इतर गोष्टींवर नाही' असं चित्रा वाघ उर्फी जावेद प्रकरणावर म्हणाल्या.