¡Sorpréndeme!

Uorfi Javed Statement: “मी संविधानाच्या अधिकारातच राहते” उर्फीचा मुंबई पोलिसांना जबाब

2023-01-14 2,669 Dailymotion

अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून मुंबईच्या रस्त्यावर दिसणाऱ्या मॉडल, अभिनेत्री उर्फी जावेदनं अखेर आज मुंबई पोलिसांसमोर हजेरी लावली. यावेळी तिने नेमकं काय म्हटलंय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. पण त्याआधी सकाळचं युट्युब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहात असाल तर सकाळचं पेज फॉलो करायला विसरू नका.