Uorfi Javed: चित्रा वाघ यांच्याविरोधात राज्य महिला आयोगात तक्रार, प्रकरणाला नवं वळण येणार?
2023-01-13 34 Dailymotion
कपड्यांवरुन लक्ष्य करणाऱ्या भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याविरोधात उर्फी जावेद महिला आयोगाच्या दारी न्याय मागण्यासाठी गेली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चित्रा वाघ विरुद्ध रुपाली चाकणकर व्हाया उर्फी जावेद असा सामना पाहायला मिळणार