¡Sorpréndeme!

Chandrashekhar Bawankule: 'फेसबुक लाईव्ह आणि टोमणे मारणारं सरकार...' बावनकुळेंची ठाकरे सरकारवर टीका

2023-01-12 116 Dailymotion

Chandrashekhar Bawankule: 'फेसबुक लाईव्ह आणि टोमणे मारणारं सरकार...' बावनकुळेंची ठाकरे सरकारवर टीका

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे औरंगाबाद दौऱ्यावर असून सभेत शिक्षक व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फेसबुक मुख्यमंत्री म्हणून टीका केली तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामुळे शिवसेना बुडाली असल्याचा दावाही यावेळी बावनकुळे यांनी केला.#ChandrashekharBawankule #BJP #UdhavThackeray #Mavia #Shivsena