¡Sorpréndeme!

kirit somaiya: अनिल परब आणि हसन मुश्रीफांनंतर कोणावर होणार ईडीची कारवाई?

2023-01-12 1,244 Dailymotion

अनिल परब आणि हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. त्यानुसार त्यांच्यावर ईडी कारवाई करण्यात आली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनंतर आता पुढचा नंबर कोणाचा असणार? याची चर्चा सुरु झाली आहे.