विलासराव देशमुख यांचे चिरंजीव Amit Deshmukh भाजपच्या वाटेवर?
2023-01-12 3 Dailymotion
काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. अमित देशमुख यांच्याकडून याबाबत कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. मात्र, प्रसारमाध्यमांतून जोरदार चर्चा सुरु आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ