¡Sorpréndeme!

Uzbekistan मध्ये १८ मुलांचा मृत्यू झाल्यानंतर कफ सिरप उत्पादक मॅरियन बायोटेकचा उत्पादन परवाना रद्द

2023-01-12 16 Dailymotion

नोएडा येथील फार्मास्युटिकल फर्म मॅरियन बायोटेकचा उत्पादन परवाना निलंबित करण्यात आला आहे. मेरियन बायोटेकने बनवलेले कफ सिरपचे सेवन केल्याने उझबेकिस्तानमधील १८ मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ