¡Sorpréndeme!

मोदींचा Mumbai दौरा का महत्त्वाचा? मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातही जाण्याची शक्यता | Eknath Shinde| BJP

2023-01-11 10 Dailymotion

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईतील विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. तशाप्रकारे नियोजन सुद्धा करण्यात येत आहे. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. इतकंच काय तर या संदर्भात काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर महत्त्वपूर्ण बैठकही पार पडली असल्याचं बोललं जातंय.

#EknathShinde #PMModi #DevendraFadnavis #Mumbai #Sahyadri #BMCElection #JPNadda #AmitShah #UddhavThackeray #Thane #Shivsena #BJP #Maharashtra