¡Sorpréndeme!

MVA: 'शिक्षक-पदवीधर निवडणुकीला एकत्र सामोरं जाणार'; जयंत पाटलांची माहिती

2023-01-11 49 Dailymotion

MVA: 'शिक्षक-पदवीधर निवडणुकीला एकत्र सामोरं जाणार'; जयंत पाटलांची माहिती

शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक आज झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत आघाडीतील पक्षांचे जागा वाटप जाहीर केले. तसंच एकमतानं हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.