Devendra Fadnavis on MVA: 'वसुलीचे नवनवे उच्चांक मविआ सरकारने गाठले'; फडणवीसांचा घणाघात
2023-01-11 55 Dailymotion
सरकार काय असतं हे लोकांना गेल्या सहा महिन्यात कळलं, असं म्हणत उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. वर्क फ्रॅाम होमसोबतच, वर्क फ्रॅाम जेलही या सरकारमध्ये पाहायला मिळालं, अशी टीकाही त्यांनी केली.