¡Sorpréndeme!

NDA मध्ये जाणाऱ्या इच्छुक महिलांना मिळणार प्रशिक्षण, राज्य सरकारचा निर्णय

2023-01-11 4 Dailymotion

एनडीए (नॅशनल डिफेन्स अकादमी) मध्ये नावनोंदणी करता यावी यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एनडीएमध्ये जाण्यासाठी आवश्यक पद्धतीने तयारी करण्यासाठी इच्छूक असलेल्या महिला उमेदवारांना खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ