¡Sorpréndeme!

Bacchu Kadu Accident: अमरावतीतील उपचारानंतर पुढील उपचारासाठी बच्चू कडू नागपूरला रवाना

2023-01-11 219 Dailymotion

आमदार बच्चू कडू यांचा आज पहाटे रस्ता क्रॉस करताना अमरावती परतवाडा रिंग रोड वर दुचाकी स्वाराने धडक दिल्याने अपघात झाला.बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके व पायाला दुखापत झालेली आहे. आमदार बच्चू कडू यांना जवळ असलेल्या एका खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केल्यानंतर आता त्यांना नागपूर येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाणार आहे. नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी बच्चू कडू हे अमरावती वरून रवाना झालेले आहेत.
#BacchuKadu #accident #nagpur