¡Sorpréndeme!

Jayant Patil on Hasan Mushrif: हसन मुश्रीफ छापेमारी प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

2023-01-11 48 Dailymotion

Jayant Patil on Hasan Mushrif: हसन मुश्रीफ छापेमारी प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया


अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर छापे टाकले आहेत, यावर 'एखाद्याच्या मागे सरकार कसं लागत आहे? त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. सतत कारवाई करणे आणि एखाद्याला बदनाम करणे हा सेंट्रल एजन्सीचा गैरवापर आहे असं मला वाटतं' अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी हसन मुश्रीफ छापेमारी प्रकरणावर दिली. #jayantpatil #HasanMushrif #rashtradi #Congress