¡Sorpréndeme!

Hasan Mushrif ED Raid: NCP नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी; कागलमध्ये समर्थक आक्रमक

2023-01-11 40 Dailymotion

Hasan Mushrif ED Raid: NCP नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी; कागलमध्ये समर्थक आक्रमक

महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर मोठी घडामोड घडत आहे. सत्तांतर झाल्यावर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. कागल आणि पुण्यातील घरांवर हे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याची माहिती मिळत कागल येथील घराबाहेर मुश्रीफ यांच्या समर्थकांनी एकत्र येण्यास सुरुवात केली आहे. #MaheshTapase#HasanMushrif