भूस्खलनप्रवण जोशीमठ येथे उद्भवलेल्या संकटानंतर स्थानिकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात आली आहे. ही परिस्थिती उद्भवण्यामागील कारणं शोधली जात आहेत. असं असतानाच मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारतींनी आपण Joshimath येथे विकासामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या धोक्याबद्दल आधीच सुचित केल होतं, असा दावा केला आहे.
#UmaBharti #JoshimathSinking #Joshimath