ऑनलाईन फसवणुक टाळण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती, पाहा
2023-01-10 1 Dailymotion
सध्या ऑन लाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहेत. आधार आणि केवायसी अपडेटच्या नावाखाली होत असलेली नागरिकांची फसवणूक लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी नागरिकांना सतार्कतेचा इशारा दिला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ