¡Sorpréndeme!

Rahul Gandhi on RSS: राहुल गांधींचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा

2023-01-10 4 Dailymotion

Rahul Gandhi on RSS: राहुल गांधींचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या हरियाणामध्ये आहे. यावेळी त्यांनी सभेला संबोधित करताना कौरव आणि पांडव यांचं उदाहरण देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर निशाणा साधला.