Shatrughan Sinha: 'राहुल गांधींकडे पंतप्रधान होण्याची क्षमता आहे'; शत्रुघ्न सिन्हांनी मांडली भूमिका
2023-01-09 147 Dailymotion
राहुल गांधींकडे पंतप्रधान होण्याची क्षमता आहे, असं मत लोकसभेचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मांडलं आहे. पंतप्रधान होण्यासाठी कोणत्याही स्पर्धेत जाण्याची आवश्कता नाही, संख्याबळाच्या जोरावर हा निर्णय होतो, असंही ते म्हणाले.