Bigg boss marathi: अक्षय केळकरने कोरले बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव, मिळाली इतकी रक्कम ।Bigg boss marathi season 4 । sakal
2023-01-09 1 Dailymotion
गेल्या तीन महिन्यापासून घराघरात गाजलेल्या बिग बॉस मराठी शोची आज अखेर सांगता झाली 100 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता म्हणूव अक्षय केळकरने ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरलं आहे