¡Sorpréndeme!

Vishwajeet Kadam-Fadnavis: काँग्रेस नेते विश्वजीत कदमांचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना वाकून नमस्कार

2023-01-08 5 Dailymotion

Vishwajeet Kadam-Fadnavis: काँग्रेस नेते विश्वजीत कदमांचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना वाकून नमस्कार

दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचा उदघाटन समारंभ पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेते विश्वजीत कदमांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वाकून नमस्कार करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. #vishvajitkadam ##DevendraFadnavis #drpatangraokadam #Congress