Raj thackeray on Devendra fadnavis and Ajit pawar: "विरोधात बोलणारे जेव्हा मांडीला मांडीला लावून बसतात' मनसे अध्यक्षांचा टोला । sakal
2023-01-08 18 Dailymotion
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकीय नेत्यांच्या बदलत्या समीकरणावरून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी एका मुलाखतीत बोलताना त्यांनी हजे वक्तव्य केलं.