¡Sorpréndeme!

नेत्यांच्या अपघात सत्रामागे कारण काय? | Dhananjay Munde | Vinayak Mete | Yogesh Kadam Accident | BJP

2023-01-07 32 Dailymotion

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या वाहनाला अपघात झाला, त्यात त्यांचं निधन झालं. विनायक मेटेंचा हा अपघात होता की घातपात यावर उलट सुलट चर्चा सुरू झाली असतानाच इतर राजकीय नेत्यांची अपघाताची मालिका सुरूच असल्याचं दिसतं. राजकीय नेत्यांनी रात्री उशिराने प्रवास करणं टाळावं, अशा प्रतिक्रिया अनेकांकडून येऊ लागल्या. पण आमदारांचं अपघात सत्र सुरूच आहे. त्यामुळे आमदारांनी बाहेर पडणं सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

#DhananjayMunde #YogeshKadam #Accident #VinayakMete #BJP #Maharashtra #ShivSena #NCP #SushmaAndhare #AjitPawar #CarAccident #Shivsangram #Beed