¡Sorpréndeme!

Sanjay Raut on Narayan Rane: 'तू कधी कानफटात खाल्ली? लाचार, डरपोक माणूस'; राणेंवर राऊतांचा हल्लाबोल

2023-01-07 0 Dailymotion

Sanjay Raut on Narayan Rane: 'तू कधी कानफटात खाल्ली? लाचार, डरपोक माणूस'; राणेंवर राऊतांचा हल्लाबोल

ठाकरे गटाचे खासदार Sanjay Raut यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री Narayan Rane यांच्यावर टीका केली. 'कोण आहात तुम्ही? आमच्या नादाला लागलात तर आम्ही काय आहोत हे दाखवून देऊ. आमचं आयुष्य रस्त्यावर गेलं. तू कधी रे कानफटात खाल्ली? खाल्ली का? मोठा भाईगिरी दाखवतो आम्हाला. या दाखवतो', असं आव्हानच संजय राऊत यांनी नारायण राणे यांना दिलं.