¡Sorpréndeme!

sachin Kharat RPI: 'भारतात जात हे वास्तव लपवता येणार नाही' - सचिन खरात

2023-01-07 1 Dailymotion

sachin Kharat RPI: 'भारतात जात हे वास्तव लपवता येणार नाही' - सचिन खरात

बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील जातीय जनगणना करा, अशी मागणी रिपाईचे सचिन खरात यांनी केली आहे. ट्विटरवर यासंदर्भातील व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे. केंद्रातील भाजपाचं सरकार या विषयाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.