¡Sorpréndeme!

Yogesh Kadam video: अपघातानंतर योगेश कदम यांची पहिली प्रतिक्रिया

2023-01-07 0 Dailymotion

Yogesh Kadam video: अपघातानंतर योगेश कदम यांची पहिली प्रतिक्रिया
दापोलीहून मुंबईला जात असताना शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. योगेश कदम यांनी आपल्या फेसबुक पेजवर व्हिडिओ पोस्ट करत अपघाताची माहिती दिली. देवाच्या व जनतेच्या आशिर्वादाने मी व माझे सर्व सहकारी अपघातातून सुखरूप बचावलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.