¡Sorpréndeme!

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदे गावच्या यात्रेसाठी सातारा दौऱ्यावर; शेती-विकासकामांची पाहणी

2023-01-07 0 Dailymotion

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदे गावच्या यात्रेसाठी सातारा दौऱ्यावर; शेती-विकासकामांची पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरे (ता महाबळेश्वर) गावच्या यात्रेसाठी साताऱ्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.मुख्यमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच यात्रेसाठी आल्याने गावात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे गावकऱ्यांनी स्वागत केले. आज सकाळी परिसराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा ही झाली. यावेळी शेतात छोट्या चार्जिंग गाडीतून गावात चक्कर मारत शेताची पाहणी केली.
#eknathshinde #farrm#farmer #mahabaleshwar