Nashik Boy Kidnapped: अपहरणानंतर काय काय झालं? चिरागनं स्वत:च सांगितला तो प्रसंग
2023-01-07 1 Dailymotion
नाशिकच्या सिन्नरमधील आडत व्यापारी तुषार कलंत्री यांच्या मुलाचं गुरुवारी संध्याकाळी अपहरण करण्यात आलं. पण, कोणत्याही मागणीविना ५-६ तासांनी मुलगा चिराग घरी परतला. यावेळी त्यानं अपहरणानंतरचा प्रसंग न डगमगता सांगितला.