¡Sorpréndeme!

Eknath Khadse: शिवरायांबद्दल अवमानकारक बोलण्याची स्पर्धा भाजपा नेत्यांमध्ये लागली आहे

2023-01-07 0 Dailymotion

क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यानंतर त्यांनी क्षणात दिलगिरी देखील व्यक्त केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माफी मागितल्याशिवाय गिरीश महाजन यांच्याकडे पर्यायच नव्हता, असा टोला त्यांनी लगावला आहे.