Makar Sankranti 2023 Dos For Good Luck: मकर संक्रांतीला कोणत्या वस्तूचे दान केले जाते, पाहा, कधीही होणार नाही पैशाची कमी
2023-01-08 10 Dailymotion
मकर संक्रांती हा सूर्यदेवाला समर्पित एक महत्त्वाचा हिंदू सण आहे. 2023 मध्ये मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांती ला अनेक लोक वंचितांना उपयोगी वस्तू दान करतात, संपूर्ण ला माहितीसाठी पाहा व्हिडीओ1