¡Sorpréndeme!

Narayan Rane च्या आर्थिक व्यवहारांवर बोललो ना. तर ते 50 वर्षे जेलमध्ये जातील,Sanjay Raut यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावला टोला

2023-01-06 89 Dailymotion

उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना थेट आव्हान दिले आहे.जेलमध्ये घालायच्या धमक्या मला कसल्या देता? जर धमक्या द्यायच्याच असतील ना, तर राजवस्त्रं बाजूला करुन मैदानात या. मग पाहतो. माझा नाद करु नका\' असे स्पष्ट आव्हानच राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिले, संपूर्ण ला माहितीसाठी पाहा व्हिडीओ