¡Sorpréndeme!

Ajit Pawar: पुण्यात अजितदादांच्या हस्ते दुचाकींवर लागलं 'स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज' स्टिकर

2023-01-06 105 Dailymotion

छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक या भूमिकेवर विरोधी पक्षनेते अजित पवार ठाम आहेत. याच दरम्यान पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे अजित पवारांच्या हस्ते दुचाकींवर 'स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज' या आशायाचे स्टिकर लावण्यात आले. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.