Devendra Fadnavis on Sharad pawar: शरद पवारांना जाणता राजा म्हणण्यावरुन फडणवीस म्हणतात..
2023-01-05 1 Dailymotion
संभाजी महाराज प्रकरणावरुन राजकीय वाद निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. तर शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यावरुनही टीका केली आहे.