¡Sorpréndeme!

Deven Bharti मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त; पोलीस दलावर फडणवीसांचं अंकुश?| BJP| Devendra Fadnavis

2023-01-04 15 Dailymotion

वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती यांना सामावून घेण्यासाठी विशेष आयुक्तपदाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे देवेन भारती यांच्या नियुक्तीसाठी अनुकुल असल्याच समजतं. देवेन भारती हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले अधिकारी समजले जातात.

#DevenBharti #IPS #MumbaiPolice #MaharashtraPolice #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #HWNews