¡Sorpréndeme!

Ritesh Deshmukhने सांगितला मराठी चित्रपटांतील अनुभव आणि आजवरचा प्रवास

2023-01-04 401 Dailymotion

रितेश देशमुख आणि जेनीलिया देशमुख यांचा 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला २० वर्ष पूर्ण झाली असून त्यासाठी सेलिब्रेशन आणि पत्रकार परिषद आयोजित केली गेली होती. यामध्ये बोलताना रितेशने, काही वर्षांपूर्वी वडीलांनी विचारले होते की, ''हिंदीत काम करतोस, मराठीत का नाही? त्यानंतर मग मी 'यलो' या चित्रपटाची निर्मिती केली आणि आजवर प्रवास सुरू आहे'