¡Sorpréndeme!

Ajit Pawar on Dharmveer: धर्मवीर म्हणून काहींचे चित्रपटही निघालेत; पवारांचा रोख शिंदेंकडे?

2023-01-04 7 Dailymotion

Ajit Pawar on Dharmveer: धर्मवीर म्हणून काहींचे चित्रपटही निघालेत; पवारांचा रोख शिंदेंकडे?

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाही, या वादावर अखेर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अनेकांनी स्वतःला धर्मवीर ही उपाधी लावली आहे, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
#dharmaveer #ajitpawar #rashtravadicongress #rashtravadi