Dhananjay Munde: अपघातानंतर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया आली समोर, पाहा काय म्हणाले
2023-01-04 1 Dailymotion
परळी मध्ये आमदार धनंजय मुंडे यांच्या वाहनाला अपघात झालं आहे. वृत्तानुसार, काल रात्री कार्यक्रम आटोपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि अपघात झाला आहे, संपूर्ण ला माहितीसाठी पाहा व्हिडीओ