COVID-19 Second Booster Dose Not Required: कोरोनाच्या दुसर्या बुस्टर डोसची गरज नाही - सूत्रांची माहिती
2023-01-03 118 Dailymotion
जगभरात मागील काही दिवसांमध्ये वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहता काही कोविड 19 निर्बंध कडक करण्यात आले आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांना बुस्टर डोस घेण्यासाठी देखील आवाहन केले जात आहे, संपूर्ण ला माहितीसाठी पाहा व्हिडीओ