¡Sorpréndeme!

Laxman Jagtap Passes Away: आमदार लक्ष्मण जगताप यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी

2023-01-03 0 Dailymotion

Laxman Jagtap Passes Away: आमदार लक्ष्मण जगताप यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी

पिंपरी चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांचे पार्थिव 'चंद्ररंग' या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं आहे. दुपारी दोन ते सायंकाळी सहापर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे. जगतापांच्या अंतिम दर्शन घेण्यासाठी पिंपरी- चिंचवड परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.