¡Sorpréndeme!

Sultanpuri Accident: दिल्लीतील तरुणीच्या मृत्यूप्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी काय खुलासा केला?

2023-01-03 12 Dailymotion

Kanjhawala Death Case: दिल्लीतील कंझावाला हिट अँड रनप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात दुर्घटनेवेळी तरुणीसोबत गाडीवर आणखी एक तरुणी होती. अपघातानंतर ती तरुणी घटनास्थळावरुन निघून गेली, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. याशिवाय या प्रकरणात आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.