¡Sorpréndeme!

indian cricket team on rishabh pant: तू लढवय्या आहेस, लवकरच यातून बरा होशील.

2023-01-03 2 Dailymotion

काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा यष्टीरक्षक, फलंदाज ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला होता. सध्या ऋषभवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याचे सर्व चाहते तो लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करत आहेत. भारतीय क्रिकेट संघाने देखील आपल्या सहकाऱ्यासाठी एका व्हिडिओद्वारे खास संदेश देत त्याच्या उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा दिल्या आहे. तू लढवय्या आहेस लवकरच यातून बाहेर येशील, असा विश्वास संघाने व्यक्त केला आहे.