¡Sorpréndeme!

Chitra Wagh on Uorfi Javed: 'आता फक्त ट्विट केलंय..'; उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ आक्रमक

2023-01-02 831 Dailymotion

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद ही तिच्या विविध लुक्ससाठी चर्चेत असते. भाजपा नेत्या चित्रा वाघ या उर्फीविरोधात आक्रमक झाल्या आहेत. काल त्यांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केल्यानंतर आज त्यांनी पुन्हा टीका केली आहे. 'उर्फीचा असला नंगानाच खपवून घेणार नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चालला आहे. ज्या दिवशी ती मला सापडेल तेव्हा पहिलं मी तिला थोबडवणार आहे' असा आक्रमक इशारा चित्रा वाघ यांनी दिला.