¡Sorpréndeme!

Eknath Shinde Group:एकनाथ शिंदे गटाचे भविष्य ठरलं, बेकायदेशीर मार्गाने सत्तेत आलेले सरकार टिकणार नाही- Sanjay Raut

2023-01-02 97 Dailymotion

एकनाथ शिंदे गटाचे भविष्य ठरले आहे. बेकायदेशीर मार्गाने सत्तेत आलेले हे सरकार टिकणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. एकनाथ शिंदे गटातच टोळीयुद्ध भडकले आहे. प्रत्येकाचे गट आहे. त्या गटातही वेगवेगळे गट आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी टिका केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ