¡Sorpréndeme!

Sanjay Raut on Deepak Kesarkar: आत्मपरीक्षणाचा सल्ला देणाऱ्या केसरकरांना राऊतांनीच सुनावलं

2023-01-02 36 Dailymotion

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला देणाऱ्या शिंदे गटाच्या प्रवक्त्यांना संजय राऊतांनी सुनावलं. शिंदे गटातच विविध गट पडलेत, त्यामुळे वैफल्यातून केसरकरांनी हे विधान केल्याचं राऊतांनी म्हटलंय