Pune: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दगडू शेठ गणपती मंदिरात भाविकांची गर्दी
2023-01-01 1 Dailymotion
Pune: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दगडू शेठ गणपती मंदिरात भाविकांची गर्दी
नवीन वर्षाचे स्वागत करताना नवे संकल्प घेऊन भाविक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी ट्रस्टच्या वतीने भाविकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या